विधायक पत्रकारितेतून उद्यमशील चळवळीला प्रेरक साहित्याच्या माध्यमातून पाठबळ देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यातूनच महाराष्ट्रात जिल्हावार प्रेरक पुस्तक निर्मितीमध्ये मी स्वतःला झोकून दिले आहे... यातून काही सकारात्मक हाती येईल, समाजातील नव-युवकांना उद्यामितेची वाट सापडेल, अशी आशा आहे...